thipkyanchi rangoli | 16th July Episode Highlights | शशांक-अप्पू ठरले BEST COUPLE
2022-07-18 8 Dailymotion
स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू शशांक एका कॅफे मध्ये जातात. आणि तिथल्या कपल Competition चे विनर होतात. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Sharvika Tandel Video Editor- Rahul Gamre